'ही' कंपनी करणार तुमचं आकर्षक बाईकचं स्वप्न पूर्ण,पाहा काय आहे ऑफर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

मुंबई: हल्लीच्या तरुणांमध्ये बाईकचं क्रेझ जास्त प्रमाणात दिसून येतं. अनेक वेगवेगळ्या ऑटोमोबाईल कंपन्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना ग्राहक म्हणून आपल्याकडे वळविण्यासाठी आकर्षक डिझाईनमध्ये बाईकची निर्मिती करत असतात. या अनेक कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त ग्राहक असणारी बाईकची नामांकित कंपनी म्हणजे 'हीरो'.ही कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरनुसार हीरो कंपनी आपल्या बाईकच्या BS4 वॉरंटीवार फायदे देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

मुंबई: हल्लीच्या तरुणांमध्ये बाईकचं क्रेझ जास्त प्रमाणात दिसून येतं. अनेक वेगवेगळ्या ऑटोमोबाईल कंपन्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना ग्राहक म्हणून आपल्याकडे वळविण्यासाठी आकर्षक डिझाईनमध्ये बाईकची निर्मिती करत असतात. या अनेक कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त ग्राहक असणारी बाईकची नामांकित कंपनी म्हणजे 'हीरो'.ही कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरनुसार हीरो कंपनी आपल्या बाईकच्या BS4 वॉरंटीवार फायदे देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. येत्या एप्रिलपासून BS6 एमिशन नॉर्म्स लागू झाल्यानंतर BS4 बाईकचा स्टॉक क्लिअर करण्याच्या उद्देशाने  ऑफर दिलेली असून फक्त जानेवारी महिन्यापर्यंतच ही ऑफर मर्यादित आहे. 

तरूणांनो वाहन चालवताय, तर वाहतूकीचे नियम पाळा https://www.yinbuzz.com/if-youths-are-driving-follow-rules-transportation-23266

ऑफरमध्ये हीरो कंपनीच्या पुढील मॉडेल्सची विक्री सुरु आहे. 

Xpulse 200, Xpulse 200T, Xtreme 200S, Xtreme 200R, Karizma ZMR, Xtreme Sports, Achiever 150, Glamour, Super Splendor IBS, New Super Splendor IBS, Passion, Splendor iSmart IBS, HF Deluxe IBS i3S या बाईकचे मॉडेल्स उपलब्ध आहेत. तर स्कुटरमध्ये Destini 125, Duet, Maestro Edge, Maestro Edge 125, Pleasure, Pleasure त्यामुळे तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर हीरो कंपनीने तुमच्यासाठी सुवर्णसंधी आणली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News