एक किस तो बनता है

श्वेता म्हात्रे
Wednesday, 13 February 2019

एका मिठीने दु:ख हलकं होतं, तसेच एका किसने मन हलकं होतं, अशी आजकालच्या तरुणाईची समज झाली आहे. चला तर, याच समजूतीला पुढे करून एक किस तो बनता है ना बॉस.

व्हॅलेंटाइनच्या आठवड्याच्या 7 व्या दिवशी  आणि प्रत्येक वर्षी 13 फेब्रुवारी रोजी किसडे (चुंबन दिवस) साजरा केला जातो. हा संपूर्ण देशभर आणि खासकरून युवक आणि जोडप्यांसाठी असतो. प्रेमळ व्यक्तीबद्दल आपली भावना व्यक्त करण्यासाठी चुंबन दिवस खूप योग्य मानावा लागेल.

लोक त्यांच्या प्रेमात आपले प्रेम कसे व्यक्त करतात आणि जवळची ओळख निर्माण करण्याचा सर्वात चांगला मार्ग जर कोणता असेल तर तो म्हणजे किस डे होय. आपला जोडीदारा नाराज झाला, तर त्याच्या डोक्याचे चुंबन घेऊन प्रेम व्यक्त करत त्याचा रुसवा काढला जातो.

एक चुंबनाने आपण आपल्या पार्टनरला अतिशय खास बनवत असतो. या दिवशी आपण आपल्या बायको किंवा गर्लफ्रेंड्सला भेट देऊ शकतो. एका मिठीने दु:ख हलकं होतं, तसेच एका किसने मन हलकं होतं, अशी आजकालच्या तरुणाईची समज झाली आहे. चला तर, याच समजूतीला पुढे करून एक किस तो बनता है ना बॉस.

 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News