बनवा बेकरीसारखा रवा केक घरच्याघरी !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 February 2020

साहित्य : रवा, दूध, साखर, तूप, बेसन, बेकिंग सोडा, व्हॅनीला इसेन्स.

साहित्य : रवा, दूध, साखर, तूप, बेसन, बेकिंग सोडा, व्हॅनीला इसेन्स.

कृती : सर्वप्रथम तूप घ्या त्यात रवा व बेसन घाला. यामध्ये दूध, साखर, ताक घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. व त्यावर झाकण ठेऊन चार ते साडे चार तास ठेवून द्यावेकाही तास झाल्या नंतर त्यात १ टिस्पून बेकिंग सोडा आणि २ थेंब व्हॅनीला इसेन्स टाकून मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या.

नंतर एका भांड्याला तूप लावून भांड्यात हे मिश्रण ओतून शिजण्यास मंद आचेवर ठेवा. १०/१५ मिनिटांनी झाकण काढून केक शिजला की नाही पाहा. केक वरुन शिजला  की गॅस बंद करावा व थंड झाल्यावर त्याचे छोटे-छोटे काप करून घ्या. खाण्यास तयार  रवा केकनक्की करून पहा कृती.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News