माझी माय माउली मराठी

रविकुमार यादव, साजुर
Wednesday, 27 February 2019

अमृताची हि पैज जिंकते
माझी माय माउली मराठी

पथरास हि पाझर फोडते प्रेमाचा 
माझी प्रेम रसिक मराठी

शत्रूस हि धडकी भरवते 
माझी शुरवीर मराठी

मैत्रीची परिभाषा समजवते
माझी मैत्रीण मराठी

मराठी मराठी मराठी मराठी
गजर भक्तीचा करते असमंती 
माझी संतवानी मराठी
 

अमृताची हि पैज जिंकते
माझी माय माउली मराठी

पथरास हि पाझर फोडते प्रेमाचा 
माझी प्रेम रसिक मराठी

शत्रूस हि धडकी भरवते 
माझी शुरवीर मराठी

मैत्रीची परिभाषा समजवते
माझी मैत्रीण मराठी

मराठी मराठी मराठी मराठी
गजर भक्तीचा करते असमंती 
माझी संतवानी मराठी
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News