महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये भरती

सकाळ (यिनबझ)
Friday, 23 August 2019
  • Total: 281 जागा
  • नोकरी ठिकाण: जळगाव 
  • पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी 
  • Fee: फी नाही.

Total: 281 जागा

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी 

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) 65% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/ संगणक चालक(कोपा)  (मागासवर्गीय: 60% गुण)

वयाची अट: 14 ते 30 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: जळगाव 

Fee: फी नाही.

वेळापत्रक:

कागदपत्रक छानणी दिनांक व वेळ दिनांक  वेळ  ठिकाण 
27 & 28 ऑगस्ट 2019 सकाळी 10: 30 वाजेपासून  अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC जळगाव – 425003

अधिकृत वेबसाईट: http://shortlink.in/zRo

जाहिरात (Notification): http://shortlink.in/zRp

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News