बारावी पास उमेदवारांसाठी खुशखबर, राज्यात १३ हजार जागांसाठी पोलीस भरती

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 3 September 2019
  • Total: 13000+ जागा
  • शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

 

Total: 13000+ जागा

पदाचे नाव: पोलीस शिपाई (Police Constable)

शैक्षणिक पात्रता:  इयत्ता 12 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती  पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी  155 सेमी पेक्षा कमी नसावी 
छाती   न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी 

शारीरिक परीक्षा: 

  पुरुष  महिला गुण 
धावणी (मोठी) 1600 मीटर  800 मीटर  30 गुण 
धावणी (लहान) 100 मीटर  100 मीटर  10 गुण 
बॉल थ्रो 10 गुण 
Total 50 गुण 

सूचना: लाँग जंप & बॉडी पुश अप शारीरिक परीक्षेमधून रद्द करण्यात आले आहे.

वयाची अट: 18 ते 28 वर्षे   

[मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee:  

  1. खुला प्रवर्ग: 375/-   
  2. मागास प्रवर्ग: 225/-
  3. माजी सैनिक: 100/-

अधिकृत वेबसाईट: http://mahapolice.gov.in/

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2019

जाहिरात(Notification): https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice

Onlineअर्ज: https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/regPolice

[Starting: 03 सप्टेंबर 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News