महाराष्ट्र सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020
  • महाराष्ट्र सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे 

आता तरी सर्व महाराष्ट्रामध्ये हाहाकार पसरला आहे. सगळीकडेच असे हे बलात्कार, स्त्रियांवर अत्याचार, एकतर्फी प्रेमातून केलेली हत्या, अशा घटना वारंवार होत आहेत.

तरी आपले महाराष्ट्र सरकार काहीही कठोर कारवई घेत नाहीत. यासाठी महाराष्ट्र सरकारने काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे.  

आंध्रप्रदेशमध्ये आरोपीला जशी फाशी लवकरात लवकर देतात तशी फाशी महाराष्ट्रात दिली गेली पाहिजे. हा नियमच कोर्टाने जाहीर केला पाहिजे. हैदराबादमध्ये ज्याप्रमाणे गुनेहगारांचा एन्काउंटर केला  तसा करायलाच हवा,  कारण त्याशिवाय हे असे गुन्हे थांबणारच नाहीत.

हे जर महाराष्ट्र  सरकारला योग्य वाटत नसेल तर त्यांनी लवकर गुन्हेगारांना शिक्षा द्यावी.

- विकास शिंदे, यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News