महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात भरती

सकाळ (यिनबझ)
Friday, 6 September 2019
  • Total: 153 जागा
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2019

Total: 153 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग  30
2 जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग  123
  Total 153

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MBBS  (ii) निरोधक व सामाजिक औषध पदव्युत्तर पदवी किंवा सार्वजनिक आरोग्य पदव्युत्तर पदविका (D.P.H.) किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने समतुल्य म्हणून स्वीकारलेली पात्रता  (iii) 05/07 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) MBBS  (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यताप्राप्त पात्रता   (iii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 सप्टेंबर 2019 रोजी 38 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: 500/-   

[मागासवर्गीय: 300/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2019

अधिकृत वेबसाईट: http://bit.ly/2kxY0n1

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):

  1. पद क्र.1: http://bit.ly/2kllDzf
  2. पद क्र.2: http://bit.ly/2jYavb4

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News