तीन खानमध्ये 'हा' खान आहे माधुरीचा आवडता

सागर गायकवाड (यिनबझ)
Sunday, 19 May 2019

नेहमी हा प्रश्न विचारण्यात येतो की तिन्ही खान पैकी कोणता खान उत्तम आहे? बहुतेक अभिनेत्री हा प्रश्नचा उत्तर देण्यास टाळत असतात. या प्रश्नाचा उत्तर मात्र माधुरी दीक्षितिने दिला आहे. 

नेहमी हा प्रश्न विचारण्यात येतो की तिन्ही खान पैकी कोणता खान उत्तम आहे? बहुतेक अभिनेत्री हा प्रश्नचा उत्तर देण्यास टाळत असतात. या प्रश्नाचा उत्तर मात्र माधुरी दीक्षितिने दिला आहे. 

माधुरीने तिन्ही खान सोबत काम केले आहे. या तिघांबरोबर तिची जोडी प्रेक्षकांकडुन पसंत करण्यात आली. माधुरी म्हणाली या तिघांनासोबतचे चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर देखील यश मिळाले आहे.

बहुतेक अभिनेत्री  या गोष्ट चांगल्या प्रकारे टाळून देतात, पण माधुरीने या प्रश्नचे उत्तर कोणतेही कारण न देता याचे सविस्तर उत्तर दिले. 

माधुरी म्हणाली आमिर खानसोबत मी फक्त दोनच चित्रपट केले आहेत, पण तो खूप लव्हली को-स्टार आहे. आमिर  सोबत काम करताना मला खूप मजा आली होती.

तसेच तिने सलमान बाबत हेही सांगितले, सलमान हा उत्कृष्ट अभिनेता आहे आणि एक माणूस म्हणून खूप चांगला आहे. 

माधुरी म्हणाली पण मला शाहरुख खान हा आवडता अभिनेता आहे, माझे सर्वात चांगले शाहरुख सोबत जमते. मला  शाहरुखचा सेंस ऑफ ह्यूमर फार आवडतो.  

शाहरुख हा खूप केरींग आणि तो जेंटलमॅन आहे. नेहमी आपल्या को-स्टारचा नेहमी लक्ष ठेवतो. म्हणून  शाहरुख खान माधुरीला आवडतो 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News