रणवीर सिंगचा ‘८३’ चित्रपटामधील लूक रिव्हिल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 19 July 2019

काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंगचा ‘८३’ चित्रपटामधील लूक रिव्हिल करण्यात आला. या फोटोमध्ये तो हुबेहुब क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासारखाच दिसला आणि सगळीकडेच त्याच्या या लूकची तारीफ झाली.

काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंगचा ‘८३’ चित्रपटामधील लूक रिव्हिल करण्यात आला. या फोटोमध्ये तो हुबेहुब क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासारखाच दिसला आणि सगळीकडेच त्याच्या या लूकची तारीफ झाली.

पण या चित्रपटासाठी आणि चित्रपटामधील त्याच्या भूमिकेसाठी रणवीर सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. सध्या तो ‘८३’साठी स्पेशल डाएट फॉलो करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचं डाएट फुड कशाप्रकारे बनवलं पाहिजे, या सूचना देण्यासाठी लंडनमधील जवळपास चार शेफची निवड करण्यात आली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News