इस्रोच्या केंद्रात विविध पदांची भरती, त्वरित अर्ज करा !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 September 2019
 • Total: 32 जागा
 • नोकरी ठिकाण:  वलियमला, तिरुअनंतपुरम & बेंगलुरू
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2019 (02:00 PM)

 

Total: 32 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 टेक्निशिअन B (फिटर) 08
2 टेक्निशिअन B (टर्नर) 03
3 टेक्निशिअन B (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) 01
4 ड्राफ्ट्समन  B (मेकॅनिकल) 03
5 हिंदी टायपिस्ट 01
6 टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल) 14
7 टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) 02
  Total 32

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI/NTC/NAC (फिटर).
 2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI/NTC/NAC (टर्नर).
 3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI/NTC/NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक).
 4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI/NTC/NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल).
 5. पद क्र.5: (i) कला / विज्ञान / वाणिज्य / व्यवस्थापन / संगणक अनुप्रयोगात प्रथम श्रेणीसह पदवी.  (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
 6. पद क्र.6: प्रथम श्रेणीसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 7. पद क्र.7: प्रथम श्रेणीसह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 4 & 6, 7: 02 जुलै 2019 रोजी 18 ते 35 वर्षे.
 2. पद क्र.5: 03 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 26 वर्षे. 

नोकरी ठिकाण:  वलियमला, तिरुअनंतपुरम & बेंगलुरू

Fee: General/OBC: 150/-   

[SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2019 (02:00 PM)

घोषणापत्र पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2019

घोषणा प्रपत्र पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Administrative Officer, Recruitment Section, Liquid Propulsion Systems Centre, Valiamala P.O., Thiruvananth Puram, Kerala-695 547

जाहिरात (Notification) & Online अर्ज: 

पद क्र. जाहिरात  Online अर्ज
पद क्र.1 ते 5  https://bit.ly/2m2IXSE https://bit.ly/2kzRIDu
पद क्र.6 & 7 https://bit.ly/2msaKMt https://bit.ly/2kZH1tR

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News