प्रेम हे... 

रसिका जाधव
Thursday, 14 February 2019

प्रेमात पडलेल्या आणि न पडलेल्या प्रत्येकासाठी 'प्रेम हॆ' असंच  असतं. 

  प्रेम हे पवित्र बंधन असते
  दोन जीवनाचे ते मिलन असते 
  प्रेम हे केव्हाही मनात असते 
  आणि केव्हाही सोडून जात असते

प्रेम हे चादण्यासारखं शितल असते  
प्रेम हे सागरासारखं गंभीर असते 
म्हणून जीवनात एकदा का होईना 
प्रेम करायचे असते 

प्रेमला नसतात सीमा
प्रेम हे अमर्याद  असते 
 किती ही प्रेम केलं  
तरी ते कमीच असते 

प्रेमाचा अंत प्रेमच असतो
प्रेमाशिवाय जगणे म्हणजे 
एक प्रकारचे शुन्य असते 
  क्षणभर का होईना 

       प्रेम याचेच नाव असते  
      माणसाने आयुष्यत एकदा का होईना 
    कोणावर तरी प्रेम करावे. 

    Just For You..........

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News