आशना आणि खुशी हेगडे या जुळ्या बहिणींना चित्रपटाची लॉटरी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 February 2020

आता तर या दोघींना चित्रपटाची लॉटरी लागली आहे. ‘गोलकरी’ या गुजराती चित्रपटात आशना आणि खुशी ‘सोनी गुजरात नई’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे हे गाणे सुप्रसिद्ध गायक मिका सिंगने गायले आहे.

सध्या सोशल मीडियामुळे रातोरात प्रसिद्धी मिळणे सहज शक्‍य झाल आहे. आशना आणि खुशी हेगडे या जुळ्या बहिणींच्याबाबतीतही असेच काहीसे घडले आहे. सोशल मीडियावर या दोघींचे व्हिडिओ प्रचंड गाजतात.

आता तर या दोघींना चित्रपटाची लॉटरी लागली आहे. ‘गोलकरी’ या गुजराती चित्रपटात आशना आणि खुशी ‘सोनी गुजरात नई’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे हे गाणे सुप्रसिद्ध गायक मिका सिंगने गायले आहे.

मिकाचा सुद्धा हा पहिलाच गुजराती चित्रपट आहे. या चित्रपटात मानसी पारेख गोहील, वंदना पाठक आदी कलाकार झळकणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News