अजय देवगणचा आगामी चित्रपटातील लूक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020

‘भूज :  द प्राईड ऑफ इंडिया’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असून तो भारतीय वायूसेनेचे स्क्वॉड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारत आहे.

अभिनेता अजय देवगणने ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात साकारलेल्या तानाजीच्या भूमिकेची चर्चा 
संपत नाही, तोवर त्याच्या आगामी चित्रपटातील लूकची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच तो 

‘भूज :  द प्राईड ऑफ इंडिया’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असून तो भारतीय वायूसेनेचे स्क्वॉड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारत आहे.

हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या युद्धात विजय कर्णिक यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात दाखल होणार असून अजयला या वेगळ्या लूकमध्ये पाहणं रंजक ठरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News