लोकसभा सचिवालय भरती 2020

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 June 2020

Total :- 47 जागा

 Total :- 47 जागा

पदाचे नाव :- अनुवादक (ट्रांसलेटर)

SC    ST    OBC       UR       EWS   Total
03    05    17       13       09           47

शैक्षणिक पात्रता :- (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव

वयाची अट :- 27 जुलै 2020 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- नवी दिल्ली

Fee :- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- recruitment-lss@sansad.nic.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 जुलै 2020

अर्ज कसा करावा :- अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट :-  https://loksabha.nic.in/ 

जाहिरात & अर्ज :-  https://drive.google.com/file/d/1FTOHw7Vro1U-5ZpByOI1Hqbb5MgsFrLy/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News