ये टेडी, ऐक ना!
जा जल्दी से उनके पास…
कहना मेरी दिल की बात…
कि आजाये जल्दी से मेरे पास
मी तुला खूप प्रेमाने
पाठवत आहे हा टेडी
ठेव त्याला तू सांभळून
माझंवर प्रेम असल्यास
तूसुद्धा पाठव मला एक टेडी
जा जल्दी से उनके पास…
कहना मेरी दिल की बात…
कि आजाये जल्दी से मेरे पास
मी तुला खूप प्रेमाने
पाठवत आहे हा टेडी
ठेव त्याला तू सांभळून
माझंवर प्रेम असल्यास
तूसुद्धा पाठव मला एक टेडी
जर तू टेडी असतास तर
तुला दररोज सोबत ठेवलं असतं
मझ्या हातातल्या बॅगमध्ये
सोबत तुला सगळीकडे फिरवलं असतं
दिवस-रात्र कायम तुला
माझ्या जवळ ठेवलं असतं.
तुझी मैत्री माझ्यासाठी खूप खास आहे
तुझं प्रेम माझ्यासाठी खजिन्यासारखं आहे
म्हणून आज तुझ्याकडून टेडी मागायचा विचार आहे
कारण आज मागायचं असं खूप काही खास आहे
माझा सर्वात सुंदर जोडीदार जो
आयुष्य आहे माझं
पाठवतेय एक टेडी प्रेमाची त्यालाही
आज काल प्रत्येक टेडीला बघून
थोडं हसायलाच येत मला
आता कसं सांगू त्याला की
प्रत्येक टेडीमध्ये दिसतो मला त्याचा चेहरा