लीना जुमानीची आगळीवेगळी  भूमिका 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 January 2020

गेल्या वर्षभरात ती फारशी छोट्या पडद्यावर दिसली नाही. पण आता ती तिच्या कामाला नव्याने सुरुवात करत आहे. झी टीव्ही वाहिनीवरील ‘हैवान- द मॉन्स्टर’ या मालिकेत ती एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणारआहे.

हिंदी मालिकांमधील लोकप्रिय चेहरा म्हणजे लीना जुमानी. लीना जुमानीने छोट्या पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलसं केलं. 

गेल्या वर्षभरात ती फारशी छोट्या पडद्यावर दिसली नाही. पण आता ती तिच्या कामाला नव्याने सुरुवात करत आहे. झी टीव्ही वाहिनीवरील ‘हैवान- द मॉन्स्टर’ या मालिकेत ती एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणारआहे.

वर्षाच्या सुरुवातीलाच तिला एक नवी भूमिका करायला मिळाल्याने तीही फारच खुश आहे. लीना म्हणते, ‘माझ्यासाठी मागील वर्ष फार कसोटीचं होतं. पण आता पुन्हा मला झी टीव्ही वाहिनीवरील मालिका करायला मिळत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News