एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ३०० जागा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019
  • सहाय्यक/ सहकारी/ सहाय्यक व्यवस्थापक 
  • एकूण ३०० जागा
  • शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९

भारतीय जीवन विमा मंडळ अधिनस्त असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर सहाय्यक/ सहकारी/ सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News