ट्रोल करणाऱ्यांना मलायिकाचे सडेतोड उत्तर...

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Thursday, 11 April 2019

‘आपल्या आयुष्यात आनंद निवडण्याचा आपल्याला अधिकार आहे. आनंद माझ्या चेहऱ्यावर अगदी खुलून दिसतो.

मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो पोस्ट करते. मात्र तिला तिच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर बऱ्याचदा ट्रोल केले जाते. मात्र मलायकाने ट्रोलर्सना आता सडेतोड उत्तर दिलं.

तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा बिकनीतला फोटो शेअर करून त्याला एक हटके कॅप्शन दिली आहे. ‘आपल्या आयुष्यात आनंद निवडण्याचा आपल्याला अधिकार आहे. आनंद माझ्या चेहऱ्यावर अगदी खुलून दिसतो. त्यामुले तुमची मते आणि तुमचे विचार माझ्यापासून दूर ठेवा,’ हा बिनधास्तपणा नेटकऱ्यांना भावला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News