आजारी पडण्याची प्रमुख कारणे घ्या जाणून. 

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Saturday, 2 November 2019

माणसाला आपण का आजारी पडतो ह्याची कारणे समजत नाही, किंवा माणूस मुळात का आजारी पडतो हे तो जाणून घेत नाही.

माणसे आजारी पडतात माणसांना आजार काय असतो हे सगळ्यांना कळते त्याचे निदानही करता येते पण माणसाला आपण का आजारी पडतो ह्याची कारणे समजत नाही, किंवा माणूस मुळात का आजारी पडतो हे तो जाणून घेत नाही. आज आपण त्याची काही  कारणे जाणून घेऊ म्हणजे त्या कारणांवर आपण अवलंब करून आजारावर नियंत्रण ठेवू शकू. 
आजारी पडण्याची कारणे :

  •  मुख्य कारण म्हणजे व्हायचा अभाव. 
  • शिळे अन्न  खाणे. 
  •  व्यसने 
  •  दूषित  हवा.
  •  कामाचा अतिरिक्त ताण घेणे. 
  • सतत आहार मध्ये नॉनव्हेजचा समावेश असणे. 
  •  दात न घासणे . 
  • आहारात मिठाचे  प्रमाण जास्त ठेवणे 
  •  अवेळी  कोल्ड्रिंक्स पिणे. 
  •   डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल मधील औषधे घेणे . 
  •   सुट्टीच्या वेळी दुपारी खूप वेळ झोप घेणे 
  •  उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे 
  •   फ्रिजमधील पाणी पिणे. 
  •  बाहेरचे , हॉटेल मधील वारंवार खाणे. 
  •  घरातील आणि परिसरातील अस्वछता 
  • शारीरिक स्वछता  न राखणे. 

आजारी पडण्यासाठी ही प्रमुख कारणे आहेत जी रोजच्या जीवनातल्या रुटीनमध्ये आपल्या हातून घडत असतात. त्या सवयी जर आपण टाळल्या तर नक्कीच निरोगी आयुष्य जगू शकू. 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News