जाणून घ्या! साखर खाणं बंद केल्याचे होणारे परीणाम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 28 November 2019

साखरेचा शरीराला जेवढा चांगला परिणाम होतो तेवढाच त्याचा अनेक दुष्परिणामही देखील होतात. साखर ही सर्व पदार्थामध्ये उपयोगी होते. कारण शरीराला साखर पचनास सहाय्य करते. साखर ही शरीरात ऊर्जा निर्माण करते.

साखरेचा अतिवापर केल्याने डोकेदुखी, लठ्ठपणा, मधुमेह असे गंभीर समस्या होतात. त्यामुळे काहीसे लोक ग्रीन टी ला जास्त प्राधान्य देताना दिसून येतात. या सगळ्यामुळे शरीराला साखर खुप कमी मिळते. यामुळे अनेक लोक वजन कमी करण्याच्या उद्देशाने मिठाई आणि अनेक गोड पदार्थ खाणे टाळतात. साखर खाल्ल्याने आपण जाड होऊ शकतो या भितीने आपण साखरेचे खाणे बंद करतो.

साखर खाणे पुर्णपणे बंद केल्यास या सर्व गोष्टींचा सामना करावा लागेल.

1. साखर खाणे कमी केल्यास सांधेदुखींची वेदना दूर होता.
2.साखर खाणे सोडल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
3. साखरचे कमी खाल्यास मधुमेह यांसारख्या आजारापासून लांब राहता येईल.
4.साखर खाणे बंद केल्यास पोट आणि आतडे यांच्यामध्ये अन्न पचण्यास मदत होते.
5.साखरेचे सेवन कमी केल्यास स्मरणशक्ती सुधारण्यात मदत होते.
6.साखरेचे वापर जास्त केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.
7.साखर कमी खाल्याने शांत झोप लागते, याऊलट साखरेचे जास्त सेवन केल्यास निद्रानाशाचा सामना करावा लागतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News