कुणाल कोहलीचे वेब सिरीजमध्ये दणक्यात पदार्पण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 13 March 2020

दिग्दर्शक कुणाल कोहलीने ‘फना’, ‘हम तुम’, ‘मुझसे शादी करोगी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर कुणाल आता डिजिटल क्षेत्राकडे वळला आहे. आता लवकरच तो वेबविश्‍वात पाऊल टाकत आहे.

‘झी ५’वरील ‘नक्‍सल’ या वेबसीरिजचे तो दिग्दर्शन करत आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत असणार आहे. आपल्या डिजिटल पदार्पणाबद्दल कुणाल सांगतो, ‘नक्‍सल’ ही वेबसीरिज माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होती. अशा विषयाच्या माध्यमातून मी डिजिटल क्षेत्रात पदार्पण करतोय याचा मला आनंद आहे.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News