कोकण रेल्वेत 'या' जागांसाठी भरती, लवकरात लवकर अर्ज करा

सकाळ (यिनबझ)
Saturday, 28 September 2019
  • Total: 135 जागा
  • नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे कार्यक्षेत्र.
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2019

 

Total: 135 जागा

पदाचे नाव: ट्रेनी अप्रेंटिस

अ.क्र. शाखा/विषय पद संख्या
1 BE (सिव्हिल) 30
2 BE (इलेक्ट्रिकल ) 30
3 BE (इलेक्ट्रॉनिक्स & टेली कम्युनिकेशन) 18
4 BE (मेकॅनिकल) 05
5 डिप्लोमा (सिव्हिल) 24
6 डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) 28
  Total 135

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयाची अट: 31 जुलै 2019 रोजी 21 ते 25 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे कार्यक्षेत्र.

Fee: General/OBC: 100/-      [SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला/: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2019

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2019

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Assistant Personnel Officer II, Konkan Railway Corporation Ltd, 4th Floor, Belapur Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai-400614

जाहिरात (Notification): http://bit.ly/2lSVJ6D

Online अर्ज: http://bit.ly/2mxRMo7

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News