विराटच्या संघाच्या "नव्या जर्सी"चे अनावरण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 September 2019

विराट कोहली सहप्रमुख असलेल्या एफसी गोवाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.

मुंबई : विराट कोहली सहप्रमुख असलेल्या एफसी गोवाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.

विराट कोहलीच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमास तीन हजार चाहत्यांनी गर्दी केली होती.

एफसी गोवाचे चाहते पाहून भारतात सर्व खेळ लोकप्रिय होऊ शकतात, असा विश्‍वास निर्माण झाल्याचे कोहलीने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News