जाणून घ्या कधी कुठे केव्हा होणार आयपीएल २०२० मॅचेस

टीम यिनबझ
Sunday, 6 September 2020

सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेत एकूण 56 सामने खेळवण्यात येणार आहेत

मुंबईः इंडियन प्रिमियर लिगच्या (आयपीएल) १३ व्या सिझनचे वेळापत्रक रविवारी सायंकाळी जाहीर झाले. युएईमध्ये तीन मैदानात ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आता १९ सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार असून ३ नोव्हेंबरपर्यंत पात्रता फेरीतील सामने होणार आहेत.

सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेत एकूण 56 सामने खेळवण्यात येणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार यंदाचे सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहेत. ज्या दिवशी दोन सामन्यांचं आयोजन असेल त्यावेळी पहिला सामना हा दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल.

वेळापत्रक पुढीलप्रमाणे

सप्टेंबर
१९ सप्टेंबर (शनिवार) - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
२० सप्टेंबर (रविवार) - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
२१ सप्टेंबर (सोमवार) - सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
२२ सप्टेंबर (मंगळवार) - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
२३ सप्टेंबर (बुधवार) - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२४ सप्टेंबर (गुरुवार) - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
२५ सप्टेंबर (शुक्रवार) - चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
२६ सप्टेंबर (शनिवार) - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्द सनराईजर्स हैदराबाद
२७ सप्टेंबर (रविवार) - राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
२८ सप्टेंबर (सोमवार) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स
२९ सप्टेंबर (मंगळवार) - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
३० सप्टेंबर (बुधवार) - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

आॅक्टोबर 

१ ऑक्टोबर (गुरुवार) - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स
२ ऑक्टोबर (शुक्रवार) - चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
३ ऑक्टोबर (शनिवार) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
४ ऑक्टोबर (रविवार) - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
५ ऑक्टोबर (सोमवार) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
६ ऑक्टोबर (मंगळवार) - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
७ ऑक्टोबर (बुधवार) - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
८ ऑक्टोबर (गुरुवार) - सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
९ ऑक्टोबर (शुक्रवार) - राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
१० ऑक्टोबर (शनिवार) - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
११ ऑक्टोबर (रविवार) - सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
१२ ऑक्टोबर (सोमवारी) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
१३ ऑक्टोबर (मंगळवार) - सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
१४ ऑक्टोबर (बुधवार) - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
१५ ऑक्टोबर (गुरुवार) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्द किंग्ज इलेव्हन पंजाब
१६ ऑक्टोबर (शुक्रवार) - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
१७ ऑक्टोबर (शनिवार) - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
१८ ऑक्टोबर (रविवार) - सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
१९ ऑक्टोबर (सोमवार) - चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२० ऑक्टोबर (मंगळवार) - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
२१ ऑक्टोबर (बुधवार) - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
२२ ऑक्टोबर (गुरुवार) - राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
२३ ऑक्टोबर (शुक्रवार) - चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
२४ ऑक्टोबर (शनिवार) - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
२५ ऑक्टोबर (रविवार) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
२६ ऑक्टोबर (सोमवार) - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
२७ ऑक्टोबर (मंगळवार) - सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
२८ ऑक्टोबर (बुधवार) - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
२९ ऑक्टोबर (गुरुवार) - चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
३० ऑक्टोबर (शुक्रवार) - किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध राजस्थान रॉयल्स
३१ ऑक्टोबर (शनिवार) - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद

नोव्हेंबर

१ नोव्हेंबर (रविवार) - चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
२ नोव्हेंबर (सोमवार) - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
३ नोव्हेंबर (मंगळवार) - सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News