कतरिनाला लेडी ‘दबंग’ बनण्याचे वेध

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

कतरिनाला लेडी ‘दबंग’ बनण्याचे वेध लागले आहेत. एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘भारत’ चित्रपट बऱ्यापैकी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

आता कतरिनाला लेडी ‘दबंग’ बनण्याचे वेध लागले आहेत. एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला आहे. ती म्हणते, ‘दबंग’ चित्रपटामधील सलमान खानचे चुलबुल पांडे हे पात्र लोकप्रिय ठरलं.

पण असाच एक चित्रपट बनवला पाहिजे, ज्यामध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असेल. शिवाय त्या महिलेचाही रुबाब चुलबुल पांडेसारखा असला पाहिजे. असा कोणी चित्रपट बनवत असेल तर मला लेडी ‘दबंग’ बनायला आवडेल. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News