कंगनाचा ‘तेजस’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 February 2020

आताही ‘तेजस’ हा चित्रपट ती करतेय. यामध्ये हवाई दलाच्या महिला वैमानिकाची भूमिका ती साकारणार आहे. या चित्रपटामधील तिचा पहिलावहिला लूकही आता समोर आला आहे.

फक्त पुरुषप्रधान चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर बक्कळ कमाई करतात, हे गणित राणी मुखर्जी, तापसी पन्नू, कंगना रणौतसारख्या अभिनेत्रींनी मोडीत काढलं. कंगनाचा तर महिलाप्रधान चित्रपट करण्याकडे अधिक असतो.

आताही ‘तेजस’ हा चित्रपट ती करतेय. यामध्ये हवाई दलाच्या महिला वैमानिकाची भूमिका ती साकारणार आहे. या चित्रपटामधील तिचा पहिलावहिला लूकही आता समोर आला आहे. कंगना म्हणते, ‘मला एका महिला वैमानिकाची भूमिका साकारण्याची इच्छा होतीच.

ती ‘तेजस’मुळे पूर्ण होत आहे. महिला वैमानिकांचा सन्मान करणारा हा चित्रपट आजच्या तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत करील.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News