कंगना राणौत ने फोर्ब्सला घेतले फैलावर. बहिणीने धाडली कायदेशीर नोटीस.

स्वप्नील नावडकर
Sunday, 29 December 2019

अभिनेत्री कंगना राणौत ने फोर्ब्सच्या विरोधात  एल्गार पुकारलाय तसच फोर्ब्सला कोर्टात देखील खेचायचा तयारीत आहे. 

फोर्ब्स ह्या अग्रगण्य मासिकाने जवळपास १०० सेलिब्रेटींच्या आर्थिक उत्पनाचे आकडे सादर केले होते. त्यामध्ये कंगना राणौत चे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे चुकीचे असल्याचा दावा कंगना कडून करण्यात आला आहे.

आपल्याबद्दल जाहीर केलेली बातमी हि खरी असल्याचं फोर्ब्सने सिद्ध करून दाखवावे असे आवाहन कंगनानी फोर्ब्सला केले आहे तसेच तिच्या बहिणीकडून अधिकृतपणे नोटीस देखील धाडण्यात आली आहे. यावर फोर्ब्सची भूमिका काय असेल हे पाहणे आता मह्त्वाचे ठरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News