बॉलिवुड क्विनचे पत्रकार परिषदेत भांडण

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • आजवर बॉलिवुडमध्ये कंगणाने सर्वींशीच पंगा घेतला आहे.
  • कंगणाचा चित्रपट येत आहे, आणि तिचं कोणाशी भांडण होणार नाही असं कधी झालचं नाही.
  • कंगणा तिच्या प्रत्येक चित्रपटा दरम्यान नेहमीच वादात सापडत असते. लवकच कंगणाचा ‘जजमेंटल है क्या’प्रदर्शित होत आहे.

मुंबई : बॉलिवुड क्विन कंगणा रानौतला पंगा गर्ल म्हणायला काही हरकत नाही. आजवर बॉलिवुडमध्ये कंगणाने सर्वींशीच पंगा घेतला आहे. कंगणाचा चित्रपट येत आहे, आणि तिचं कोणाशी भांडण होणार नाही असं कधी झालचं नाही. कंगणा तिच्या प्रत्येक चित्रपटा दरम्यान नेहमीच वादात सापडत असते. कंगणाचा ‘जजमेंटल है क्या’प्रदर्शित होत आहे. यावेळी कंगणाना पुन्हा चर्चेत आली आहे, ते म्हणजे एका पत्रकाराशी घेतलेल्या पंग्यामुळे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Really cool question for #kanganaranaut 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

एका पत्रकार परिषदेत कंगणाला पत्रकाराने प्रश्न विचारायला सुरुवात केली. पत्रकाराचे नाव एकताच कंगणाचा पारा चढला आणि तिने पत्रकारावर हल्लाबोल करायला सुरुवात केली.‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या वेळी माझ्याबद्दल खोट्या बातम्या लिहिल्या गेल्यात. माझ्याविरोधात खोट्या गोष्टी ट्वीट  केल्या गेल्यात, असा आरोप तिने केला. एवढेच नाही तर जस्टीन राव यांच्यावरही तिने आगपाखड केली. ‘मणिकर्णिका’च्या रिलीजवेळी जस्टिन राव माझी मुलाखत घ्यायला आले होते. ते तीन तास माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये होते. त्यांनी माझ्यासोबत जेवणही केले. पण तरीही माझ्या आणि माझ्या चित्रपटाबद्दल वाईट गोष्टी लिहिल्या. त्यांनी नंतर मला मॅसेजही केला होता, असे कंगणा म्हणाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Cool song #kanganaranaut and #rajkummarrao at this sing launch #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News