‘दरबार' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क दोन विमानं 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 January 2020

‘दरबार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क दोन विमानं तयार करण्यात आली आहेत. त्यावर रजनीकांत यांच्या ‘दरबार’चे पोस्टर पेंट करण्यात आले आहे. शिवाय या फ्लाईटला ‘दरबार फ्लाईट’ असे नावही देण्यात आले आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘दरबार’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क दोन विमानं तयार करण्यात आली आहेत.

त्यावर रजनीकांत यांच्या ‘दरबार’चे पोस्टर पेंट करण्यात आले आहे. शिवाय या फ्लाईटला ‘दरबार फ्लाईट’ असे नावही देण्यात आले आहे. ‘दरबार फ्लाईट’चे फोटो सध्या सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहेत.

या चित्रपटात रजनीकांत एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताहेत. त्यांच्या या ब्लॉकबस्टर चित्रपट जगभरात पोहचवण्यासाठी चित्रपटाच्या टिमचा चाललेला खटाटोप खरच कौतुकास्पद आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News