जीवनदीप कला, वाणिज्य, विज्ञाण महाविद्यालयात राक्तदान शिबिर

केशव भांगरे
Saturday, 7 December 2019

गोवेली: जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचालिक कला, वाणिज्य, विज्ञाण महाविद्यालयच्या एनएसएस विभागाने राक्तदान शिबिर आयोजित केले.

गोवेली: जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचालिक कला, वाणिज्य, विज्ञाण महाविद्यालयच्या एनएसएस विभागाने राक्तदान शिबिर आयोजित केले.

'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' यावर विद्यार्थीनी जनजागृती केली. कर्मचारी, माजी विद्यार्थी, यांच्यासह  66 लोकांनी रक्तदान केले. एनएसएस कार्यक्रमात अधिकारी प्रा. भाग्यश्री पवार, उल्हासनगर मध्यवर्ती रूग्णालयाचे डॉक्टर पवार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी रक्तपेढी डॉक्टर, नर्स, एनएसएस विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. अध्यक्ष रविंद्र घोडवविंदे, प्राचार्य के. बी. कोरे यांनी सर्वांचे कौतुक केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News