जॉन अब्राहमचा नवा चित्रपट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 January 2020

या चित्रपटात एक प्रेमकथा दाखवण्यात येणार असून जॉनसोबत या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरही झळकणार आहे.

अभिनेता जॉन अब्राहम लवकरच ‘एक विलन २’ या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक विलन’चा सिक्‍वेल असल्याची बरीच चर्चा होती.

मात्र ती खोटी ठरली आहे. या चित्रपटात एक प्रेमकथा दाखवण्यात येणार असून जॉनसोबत या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरही झळकणार आहे.

चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार हे गुलदस्त्यातच आहे. मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News