मुंबई : कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेची मोघा जाहीरात निघाली आहे. ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त मेहश वरुडतक यांनी केले. राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे, त्यामुळे कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आहोरात्र प्रयत्न करत आहे. मात्र अपुरे संसाधने आणि मणूष्यबळ असल्यामुळे आरोग्य विभागाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहे. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी रिक्त जागा भरणे आवश्यक आहे.त्याकरिता मिरा- भाईंदर महानगरपालिकेने भरती निघाली आहे. या जागा केवळ तात्पुर्त्या स्वरुप आहेत.
पदाचे नाव आणि तपशील :
अनु. क्र पदांचे नाव पदे
१. फिजिशियन ०६
२. फिजिशियन ऑन कॉल १४
३. इंनटेनसीव्हीस्ट १२
४. भुलतज्ज्ञ ०६
५. वैद्याकीय अधिकारी ३५
६. वैद्याकीय अधिकारी ५०
७. आयुष वैद्याकीय अधिकारी ५०
८. आयु. वैद्याकीय अधिकारी ५०
९. सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ ०२
१०. बायो मेडिकल इंजिनियर ०१
११. प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०८
शैक्षणिक पात्रता आणि वेतन :
अनु. क्र.१ :
एमबीबीएस, वैद्यकशास्त्र विषयात पदवी
मेडीकल कौन्सिलकडे नोंदणी
वेतन- २ लाख रुपये
अनु. क्र.२ :
एमबीबीएस, वैद्यकशास्त्र विषयात पदवी
मेडीकल कौन्सिलकडे नोंदणी
प्रति व्हिडीट २ हजार रुपये
अनु. क्र.३ :
शल्य चिकित्सा/ क्षयरोग, फुफ्फुसरोग, संसर्गजन्य आजार या विषयात पदवुत्तर पदवी किंवा डी. एन. बी
अतिदक्षता विभागात काम केल्याचा ५ वर्षे अनुभव
वेतन २ लाख ५० हजार
अनु. क्र. ४ :
एमबीबीएस, भुलतज्ज्ञ
मेडीकल कौन्सिलकडे नोंदणी
वेतन- २ लाख रुपये
अनु. क्र. ५ :
वैद्याकीय अधिकारी
एमबीबीएस पदवी,
अतिदक्षता विभागात काम केल्याचा २ वर्षे अनुभव
मेडीकल कौन्सिलकडे नोंदणी
वेतन- १ लाख, ३० हजार
अनु. क्र. ६ :
एमबीबीएस पदवी,
मेडीकल कौन्सिलकडे नोंदणी
वेतन- ८० हजार
अनु. क्र. ७ :
बी. ए. एम. एस पदवी
अतिदक्षता विभागात काम केल्याचा ३ वर्षे अनुभव
मेडीकल कौन्सिलकडे नोंदणी
वेतन- १ लाख २५ हजार
अनु. क्र. ८ :
बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस समकक्ष पदवी
अतिदक्षता विभागात काम केल्याचा १ वर्षे अनुभव
मेडीकल कौन्सिलकडे नोंदणी
वेतन- ६० हजार
अनु. क्र. ९ :
एम.डी मायक्रोबॉयलॉजी
१ वर्षे कामाचा अनुभव
वेतन १ लाख रुपये
अनु. क्र. १० :
बायोमेडीकल अभियांत्रिकी पदवी
Molecular labचा १ वर्ष अनुभव
वेतन ४० हजार
अनु. क्र. १० :
एम. एस्सी. मायक्रो
Molecular labचा १ वर्ष अनुभव
वेतन १८ हजार
मुलाखतीची तारीख :
२९, ३० जुलै २०२०
दुपारी १२ ते २.००
अर्ज कसा करावा :
खाली दिलेला अर्ज भरुन किंवा टाईप करुन प्रत्यक्ष प्रत्यक्ष मुलातीच्यावेळी सादर करावा लागणार आहे. अर्जासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, कामाचा अनुभव, पासपोर्ट साईज फोटो चिटकावून मुलाखत वेळी सोबत आणावा. एका उमेदवाराला विविध पदासाठी अर्ज करायचा असेल तर पदानूसार स्वतंत्र अर्ज करावा.
संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
https://drive.google.com/file/d/1xp362FRk-o50dfKj8sCeffb7rzXQjE4X/view