जान्हवी कपूर बनणार 'वैमानिक लेफ्टनंट'

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Monday, 20 May 2019

महिला वैमानिक लेफ्टनंट गुंजन सक्‍सेना यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर मांडण्यासाठी अभिनेत्री जान्हवी कपूर सज्ज झाली आहे.

महिला वैमानिक लेफ्टनंट गुंजन सक्‍सेना यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर मांडण्यासाठी अभिनेत्री जान्हवी कपूर सज्ज झाली आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे जान्हवीचे फोटोही काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते; मात्र आता गुंजन सक्‍सेना यांच्या बायोपिकच्या चित्रीकरणामध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

लखनऊमधील खराब हवामानामुळे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास बरेच अडथळे निर्माण होत होते, म्हणूनच चित्रपटाच्या टीमने चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News