'जस्सी जैसी कोई नही' या मालिकेतील जस्सी अडकली विवाहबंधनात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 31 December 2019

जस्सी जैसी कोई नहीं' सिरीयलमधली सगळ्यांची लाडकी जस्सी म्हणजेच मोना सिंग लग्नबंधनात अडकली आहे. मोनाचा दाक्षिणात्य बॉयफ्रेंड श्याम याच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली. पंजाबी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.

मोना आणि श्यामच्या लग्नसोहळ्याला नातेवईक व मित्रमंडळी उपस्थित होते. लाल रंगाच्या लेहंग्यात मोना खूप सुंदर दिसत होती. तर मोती रंगाच्या शेरवानीमध्ये श्याम हँडसम दिसत होता. मागील एक वर्षापासून ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत. श्याम हा बँकर आहे.

तिच्या लग्नाच्या बातमीमुळे सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. जस्सी, थ्री इडियट्स, मिशन ओव्हर मार्स, ये मेरी फॅमिलीमधून मोनाने आपल्या अभिनयाची झलक दाखवली.   

'जस्सी जैसी कोई नहीं' या मालिकेतील चष्मीष लूकमुळे मोना चर्चेचा विषय ठरली. मालिकेच्या सुरवातील मोना सिंग प्रत्यक्षात कशी दिसते, याविषयी कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. या मालिकेमुळे तिला ओळख मिळाली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News