जान्हवी कपूर शिकते बेली डान्स; व्हिडीओ व्हायरल

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • बेली डान्ससाठी जान्हवीची मेहनत; पाहा व्हिडीओ 

मुंबई : 'धडक' चित्रपटातून बॉलिवुडमध्ये प्रदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवीने आपल्या अभिनयाने सर्वांनाचं घायल केलं. आता अभिनयासोबतचं ती तिच्या डान्सकडे देखील लक्ष देताना दिसून येते. नुकताचं जान्हवीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे.  

या व्हिडीओमध्ये जान्हवी खुप मेहनत घेत बेली डान्स शिकत आहे. तर  'लवयात्री' चित्रपटातील 'अंख लड जावे' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिचा हा बेली डान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. 

तसेचं 'कारगिल गर्ल' त्याचप्रमाणे भारतीय वैमानीक गुजंन सक्सेना यांच्या बायोपीकमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ती 'दोस्ताना २' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता कार्तिक आर्यनसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News