बेस्ट 5 मध्ये भूगोल ठेवता येणार का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020

यावर बोर्डाच्या अध्यक्षा शंकुतला काळे म्हणाल्या, "सर्व विषयांची मार्क पाहून विद्यार्थ्यांना भूगोल विषयात मार्क देण्यात आले आहेत, त्यामुळे बेस्ट ५ मध्ये पकडायला काहीच हरकत नाही."

बेस्ट 5 मध्ये भूगोल ठेवता येणार का ?

कोरोनामुळे अवघ्या देशाचं कंबरडं मागील चार महिन्यांपासून मोडलेलं आहे. त्यातच भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की, यंदाच्या परीक्षा सुध्दा रद्द कराव्या लागल्या. झालेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यास सरकारला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागले. परंतु आज दहावीचा निकाल अखेर जाहीर झाला. भूगोलाचा पेपर झाला नसलामुळे विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले. पण बेस्ट ५ मध्ये भूगोल विषयाच्या मार्कांचा समाविष्ठ करायचा का असा प्रश्न होता. 

यावर बोर्डाच्या अध्यक्षा शंकुतला काळे म्हणाल्या, "सर्व विषयांची मार्क पाहून विद्यार्थ्यांना भूगोल विषयात मार्क देण्यात आले आहेत, त्यामुळे बेस्ट ५ मध्ये पकडायला काहीच हरकत नाही."

यंदाच्यावर्षी कोकण विभागाने ९८.७७ टक्के मिळवून बाजी मारली आहे, त्यानंतर ९७.६४ टक्के मिळवत कोल्हापर दुस-या क्रमांकावर आणि ९७.३४ टक्के मिळवत पुणे तिस-या क्रमांकावर आहे. राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

विभागनुसार टक्केवारी
कोकण - ९८.७७ टक्के
पुणे- ९७.३४ टक्के
कोल्हापूर - ९७.६४ टक्के
अमरावती - ९५.१र - ९३.८४ टक्के
मुंबई४ टक्के
नागपू- ९६.७२ टक्के
लातूर - ९३.०७टक्के
नाशिक - ९३.७३ टक्के
औरंगाबाद - ९२ टक्के

या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहा
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.mahresult.nic.in

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News