भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) विविध पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Monday, 26 August 2019
  • Total: 86 जागा
  • General/OBC: 250/-   Fee: 
  • [SC/ST/ExSM/PWD: फी नाही]
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2019

Total: 86 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  ट्रेड  पद संख्या
1 टेक्निशिअन-B फिटर  20 39
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 15
प्लंबर 02
वेल्डर  01
मेकॅनिस्ट  01
2 ड्राफ्ट्समन-B मेकॅनिकल 10 12
इलेक्ट्रिकल 02
3 टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल 20 35
इलेक्ट्रॉनिक्स 12
सिव्हिल 03
  Total     86

शैक्षणिक पात्रता:

  1. टेक्निशिअन-B: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.
  2. ड्राफ्ट्समन-B: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.
  3. टेक्निकल असिस्टंट: संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा. 

वयाची अट: 13 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: बंगळूर.

Fee: General/OBC:250/-   

[SC/ST/ExSM/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2019

जाहिरात (Notification): http://shortlink.in/zZg

Online अर्ज: http://shortlink.in/zZi  

[Starting: 24 ऑगस्ट 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News