इस्रोच्या 'या' विभागात विविध पदांची भरती, त्वरित अर्ज करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 September 2019
 • Total: 34 जागा  
 • नोकरी ठिकाण: तमिळनाडु
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2019 

Total: 34 जागा  

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 टेक्निकल असिस्टंट  10
2 सायंटिफिक असिस्टंट 01
3 कॅटरिंग सुपरवाइजर 01
4 फार्मासिस्ट ‘A’ 01
5 हिंदी टायपिस्ट 01
6 टेक्निशिअन ‘B’ 13
7 ड्राफ्टमन ‘B’ (मेकॅनिकल) 01
8 ड्राइव्हर-कम-ऑपरेटर ‘A’ 02
9 फायरमन ‘A’ 02
10 कुक 01
11 लाइट वेहिकल ड्राइव्हर 01
  Total 34

शैक्षणिक पात्रता:  

 1. पद क्र.1: प्रथम श्रेणीसह मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स  इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 2. पद क्र.2: प्रथम श्रेणी B.Sc.(Chemistry)
 3. पद क्र.3: हॉटेल व्यवस्थापन / हॉटेल मॅनेजमेन्ट & कॅटरिंग तंत्रज्ञान / हॉस्पिटॅलिटी & हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन / केटरिंग सायन्स आणि हॉटेल मॅनेजमेंट पदवी व 01 वर्ष अनुभव किंवा हॉटेल व्यवस्थापन PG डिप्लोमा व 2 वर्षे  अनुभव किंवा कॅटरिंग मध्ये डिप्लोमा व 3 वर्षे अनुभव.
 4. पद क्र.4: प्रथम श्रेणी फार्मसी डिप्लोमा.
 5. पद क्र.5: (i) कला / विज्ञान / वाणिज्य / व्यवस्थापन / संगणक अनुप्रयोगात प्रथम श्रेणीसह पदवी.  (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI/NTC/NAC (फिटर/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/वेल्डर/कारपेंटर).
 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI/NTC/NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल).
 8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव.
 9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
 10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 05 वर्षे अनुभव.
 11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) हलके वाहन चालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 14 ऑक्टोबर 2019 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 4, 6, 7, 10 & 11: 18 ते 35 वर्षे 
 2. पद क्र.5: 18 ते 26 वर्षे 
 3. पद क्र.8 & 9: 18 ते 25 वर्षे 

नोकरी ठिकाण: तमिळनाडु

Fee:  [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]

 1. पद क्र.1 ते 3: General/OBC: 250/- 
 2. पद क्र.4 ते 11: General/OBC: 100/-  

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2019 

स्वीकृति (Acknowledgement) पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2019

स्वीकृति पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Administrative Officer (Recruitment), ISRO Propulsion Complex (IPRC), Mahendragiri, Tirunelveli District, Tamil Nadu – 627 133

अधिकृत वेबसाईट: https://www.iprc.gov.in/iprc/index.php/en

जाहिरात (Notification) & Online अर्ज: 

पद क्र. जाहिरात  Online अर्ज
पद क्र.1 ते 3 http://bit.ly/2npJBdH https://career.iprc.gov.in/recruit/advt.jsp
पद क्र.4 & 11 http://bit.ly/2nhorya

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News