या ३४ फलंदाजांनी आयपीएलमध्ये शतक झळकवलं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 25 September 2020

या ३४ फलंदाजांनी आयपीएलमध्ये शतक झळकवलं

२००८ साली सुरू झालेल्या आयपीएलने आत्तापर्यंत १२ मोसमात अनेक रेकॉर्ड केल्याचं आपण पाहिलं. १२ मोसमात परदेशातले आणि भारतातले खेळाडूंनी जगभरातल्या चाहत्यांची मनं जिंकली. चाहत्यांकडून अपेक्षा सुध्दा वाढल्या आहेत. कारण यंदाचं आयपीएल कोरोनामुळे बीसीआयला पुढे ढकलाव लागलं. आयपीएल होणार की नाही अशी परिस्थिती असताना बीसीआयने आयपीएलचे सामने सौदीला होतील जाहीर केल्यानंतर चाहत्यांना मोठा आनंद झाला. झालेल्या १२ मोसमात ३४ खेळाडूंनी शतक झळकवले ते आपण पाहणार आहोत.
 
यंदाचा आयपीएलचा सीजन नुकताच सुरू झाला आहे. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ३४ खेळाडूंनी शतक झळकवलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरती कौतुका वर्षाव होतोय. त्यातल पंजाब संघाचा कर्णधार के. एल, राहूलने आपलं शतक झळकावलं. त्यानिमित्ताने आत्तापर्यंत शतक झळकावलेल्या खेळाडूंचा आढावा घेणार आहोत.
 
१ आयपीएलमध्ये ख्रिस गेलच्या नावाची अधिक धास्ती आहे. कारण ख्रिस गेल म्हणजे अनेकदा समोरच्या संघावर येणारं वादळ असतं. त्याच्यानावावरती  सर्वाधिक सहा शतकांची नोंद आहे.त्याचबरोबर गेलने १२५ सामन्यात सहा शतकांसह ४४८४ धावा केल्या आहेत.
२ आयपीएलमध्ये विराट कोहली हे सुध्दा नाव प्रचंड गाजलेलं आहे. शतकांच्या बाबतीत कोहली दुस-या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावरती पाच शतकांची आत्तापर्यंत नोंद झाली आहे.
३ डेविड वॉर्नरच्या नावावर आयपीएलमध्ये चार शतकं आहेत. त्यामुळे तिस-या क्रमांकावर आहे.
४ ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसनच्या नावावर आयपीएलमध्ये चार शतकांची नोंद आहे.
५ फरफेक्ट खेळाडू म्हणून डिव्हिलिअर्सकडं पाहिलं जातं त्याच्या नावावर आयपीएलमध्ये तीन शतकांची नोंद आहे.
६ अजिंक्य रहाणेच्या नावावर आयपीएलमध्ये दोन शतकांची नोंद आहे.
७ आयपीएल मधलं पहिलं शतक ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नावावर आहे, तसेच त्याने दोन शतके मारली आहेत.
८ भारताचा स्फोटक फंलदाज विरेंद्र सेहवागच्या नावावर आयपीएलमध्ये दोन शतकांची नोंद आहे.
९ मुरली विजयच्या नावावर सुध्दा दोन शतकांची नोंद आहे.
१० युवा संजू सॅमसनने सुध्दा आयपीएलमध्ये झटपट दोन शतक झळकावली आहेत
११ के एल राहुलच्या नावावर दोन शतकांची नोंद आहे. आयपीएलमधील भारतीय खेळाडूंमध्ये वैयक्तिक सर्वौच्च धावसंख्या राहुलच्या नावावर आहे.
१२  स्फोटक सलामीवर गिलख्रिसटच्या नावावर सुध्दा आयपीएलमध्ये दोन शतकांची नोंद आहे.
१३ हाशिम आमलानेही १६ सामन्यात दोन शतकांची नोंद केली आहे.
१४ सुरेश रैनाच्या नावावर आयपीएलमध्ये एका शतकाची नोंद आहे.
१५ मुंबईकर रोहित शर्माने आयपीएलमध्ये एक शतक झळकावलं आहे.
१६ अंबाती रायडू - एक शतक
१७ युसूफ पठाणच्या नावावर सुध्दा एका शतकाची नोंद आहे.
१८  मनिष पांड्ये- एक शतक
१९ शॉन मार्श - एक शतक
२०  सचिन तेंडूलकर - एक शतक
२१ स्टिव स्मिथ - एक शतक
२२ मायकल हसी - एक शतक
२३ डेविड मिलर - एक शतक
२४ महेला जयवर्धेने - एक शतक
२५ ऋषभ पंत - एक शतक
२६ वृद्धमान साहा - एक शतक
२७ क्विंटन डिकॉक - एक शतक
२८ लेंडल सिमन्स - एक शतक
२९ केविन पिटरसन - एक शतक
३० सायमंड - एक शतक
३१ सनथ जयसुर्या - एक शतक
३२ बेन स्टोक्स - एक शतक
३३ जॉनी बेअरस्टो - एक शतक
३४ जॉनी बेअरस्टो - एक शतक
 
ही आत्तापर्यंत शतक झळकावलेल्या खेळाडूंची नावं आहेत. तसेत अजून अनेक रेकॉर्ड आयपीएलमध्ये पाहायला मिळणार आहेत. कारण जसा खेळ बदलेलं तसं रेकॉर्ड सुध्दा बदलत राहणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News