इंडियन ऑईलमध्ये विविध पदांची भरती

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 3 September 2019
  • Total: 22 जागा
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
  • लेखी परीक्षा: 20 ऑक्टोबर 2019 

Total: 22 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 टेक्निशिअन अटेंडंट 09
2 इंजिनिअरिंग असिस्टंट 12
3 ज्युनिअर ऑफिस असिस्टंट 01
  Total  22

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii)  ITI 
  2. पद क्र.2: 55% गुणांसह मॅकेनिकल/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य  इंजिनिअरिंग डिप्लोमा   (SC/ST/PWD: उत्तीर्ण गुण)
  3. पद क्र.3: 55% गुणांसह पदवीधर  (SC/ST/PWD: उत्तीर्ण गुण)

वयाची अट: 29 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 26 वर्षे.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: 100/-   

[SC/ST/PWD: फी नाही]

लेखी परीक्षा: 20 ऑक्टोबर 2019 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2019 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: https://www.iocl.com/

जाहिरात (Notification): bit.ly/2lAOYpe

Online अर्ज: https://plis.indianoilpipelines.in/ 

[Starting: 02 सप्टेंबर 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News