इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 30 March 2020
इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र भरती 2020

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र भरती 2020

Total: 30 जागा

पदाचे नाव :- ज्युनिअर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता :- M.Sc/ M.Tech / M.E (Nuclear Engineering / Nuclear Science & Technology) /B.E./B.Tech./B.Sc. Engg./ B.Sc. (Tech)

वयाची अट :- 03 एप्रिल 2020 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST :- 05 वर्षे सूट, OBC :- 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- कल्पाक्कम (तमिळनाडु)

Fee :- फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 एप्रिल 2020 (05:00 PM)

लेखी परीक्षा :- 03 मे 2020

मुलाखत :- 03 ते 12 जून 2020

Online अर्ज :- http://recruitment.igcar.gov.in/welcome.jsp

भारत
india

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News