तुम्ही बीएस्सी हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधून केलंय का? मग येथे नोकरी मिळेल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 31 August 2019

तुम्ही बीएस्सी हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधून केलंय का? मग रेल्वेमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. इंडियन रेल्वे अँड टुरिझम काॅर्पोरेशनमध्ये 85 जागांवर नियुक्त्या होणार आहेत.

तुम्ही बीएस्सी हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधून केलंय का? मग रेल्वेमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. इंडियन रेल्वे अँड टुरिझम काॅर्पोरेशनमध्ये 85 जागांवर नियुक्त्या होणार आहेत. IRCTC भारतीय रेल्वेत कॅटरिंग, टुरिझम आणि ऑनलाइन तिकीट बुकिंगचं काम पाहते. पर्यवेक्षक पदासाठी ही भरती आहे. त्याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे -

पद - पर्यवेक्षक ( हाॅस्पिटॅलिटी )

एकूण जागा - 85

शैक्षणिक पात्रता - B.Sc. (हॉस्पिटॅलिटी, हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन)  आणि 1 वर्ष अनुभव 

वयाची अट - 1 जुलै 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत पूर्ण हवं. SC/ST- 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट

अर्जाची फी नाही. नोकरीचं ठिकाण देशभरात असेल.

अधिक माहितीसाठी https://majhinaukri.in/irctc-recruitment/ इथे क्लिक करा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News