भारतीय सैन्य मेगा भरती, त्वरित अर्ज करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 September 2019
  • कोर्सचे नाव: NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2020-47th कोर्स
  • Total: 55 जागा
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 
  • Fee: फी नाही.

 

 

 

कोर्सचे नाव: NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2020-47th कोर्स

Total: 55 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1  NCC स्पेशल एंट्री (पुरुष) 50
2 NCC स्पेशल एंट्री (महिला) 05
  Total  55

शैक्षणिक पात्रता:

  1. NCC ‘C’ Certificate Holders: (i) 50% गुणांसह पदवीधर   (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा  (iii) NCC प्रमाणपत्र.
  2. Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर.

वयाची अट: जन्म 02 जानेवारी 1995 ते 01 जानेवारी 2001 दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2019 (1200 HRS)

जाहिरात (Notification): https://bit.ly/2n6JTWD

Online अर्ज: https://joinindianarmy.nic.in/alpha/login.htm

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News