भारत v/s ऑस्ट्रेलिया सामना; टी20 विश्वचशकात महिला संघाची कामगीरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

ऑस्ट्रेलिया उत्तम कामगिरी असल्यामुळे भारतीय संघावर दबाव असणार हे निश्चित आहे. मात्र भारताने एका समन्यात ऑस्ट्रेलियाचा चांगलीचा धुरळा उडवला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलीयाला हार मानावी लागली होती

सीडनी: आयसीसी महिला विश्वचशकासाठी भारतीय महिला संघ सज्ज झाला आहे. तीन वेळा विश्वचशक पटकाविणाऱ्या ऑस्ट्रेलीयाच्या महिला क्रिकेट संघाविरोधात आज (ता. 21) भारतीय महिला संघाची पहिली लढत आज सिडनी येथे होणार आहे. 

ऑस्ट्रेलिया उत्तम कामगिरी असल्यामुळे भारतीय संघावर दबाव असणार हे निश्चित आहे. मात्र भारताने एका समन्यात ऑस्ट्रेलियाचा चांगलीचा धुरळा उडवला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलीयाला हार मानावी लागली होती, याचा अनुभव भारतीय संघाकडे आहे. क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही.

टी20 विश्वचशकात भारतीय महिला संघाची कामगीरी 

टी20 विश्वचशकात भारतीय महिला संघाने आतापर्यत सहा वेळा भाग घेतला. त्यातून तीन वेळा सेमीफायनल मध्ये पोहचली होती. 2009 मध्ये प्रथमच भारतीय महिलासंघ सेमीफायनल मध्ये पोहचला. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकीस्तान आणि श्रीलंका संघाताला हारवुन भारत सेमीफायनल मध्ये पोहचला मात्र न्युझीलंडकडून 52 धावांनी भारताला हार मानावी लागली. कप्टान मिथाली राजने चार मॅचमध्ये 91 धावा काढल्या. गोलंदाज प्रियंका रॉय आणि रुमेली धर यांनी 6-6 गडी बाद केले. 

टी20 विश्वचशक 2010 मध्ये न्युझीलंडकडून पहिल्या सामन्यात भारताला हार मानावी लगाली. त्यानतर भारताने चांगली कामगिरी करत पाकिस्तान आणि श्रीलंकेला हारवुन सेमीफायलन मध्ये प्रवेश केला. मात्र, सेमीफायलन मध्ये ऑस्ट्रेलीयाने भारताचा सात विकेटने धूर चारली. कप्टान मिथाली राजने चार मॅच मध्ये अर्धशतकासह 145 धावा काढल्या. डायना डेविडने
सर्वाधिक नऊ गडी बाद केले.

टी20 विश्वचशक 2014 मध्ये भारत ग्रुप संघातून बाहेर झाला. कारण 4 पैकी 2 सामने भारताने हारले होतो. कप्टान मिथाली राजने पाच मॅच मध्ये 208 धावा काढल्या, त्याच दोन अर्धशकताचा समावेश आहे. पुनम यादवने पाच समान्यात आठ गडी बाद केले होते.
 
टी20 विश्वचशक 2018 मध्ये भारताने चारही ग्रुप सामने जिंकले. पाकिस्तान, श्रीलंकेला, ऑस्ट्रेलिया आणि आर्यलंग संघाला हारवले. मात्र सोमीफायनलमध्ये इंग्लडने आठ विकेट राखून भारतावर विजय मिळविला. हरमनप्रीत कौर यांनी पाच सामन्यात 183 धावा काढल्या. त्याच एका शतकाचा समावेश आहे. राधा यादव आणि पूनम यांनी 8-8 गडी बाद केले. टी20 विश्वचशक
2020 मध्ये भारतच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News