भारत मजबूत स्थितीत ; धवनची दमदार शतकी खेळी, कांगारूना ३५२ धावांच लक्ष्य 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019

इंग्लड : इंग्लड मध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकप मध्ये आज भारताचा सामना कांगारू विरुद्ध होता. भारताने पहिला सामना जो दक्षिण आफ्रिक विरुद्ध होता तो भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवून सामना आपल्या खिशात घातला होता. आज आस्ट्रेलिया विरुद्ध असलेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला, आणि  भारताची दमदार सुरवात झाली.

रोहित  ५७(७०) धावांवर बाद  झाला, त्यांनंतर विराट कोहली मैदानात आला आणि शिखर धवनने दमदार सुरवात करत शतक ठोकले. तो ११७ (१०९) वर बाद झाला. विराट ने त्यांनतर  हार्दिकला मैदानात बोलवले आणि तो निर्णय योग्य ठरला. पंड्या ने ताबडतोड सुरवात केली. ४८ (२७) रन्सवर कमिन्सचा शिकार झाला. तर विराट संघाला ३४५ च्या पुढे धावसंख्या उभारून देण्यात यशस्वी झाला. तो ८२( (७७) वर बाद झाला. हार्दिकच्या विकेट नंतर धोनी फलन्दाजीला आला तो २७(१४) धावांवर स्टोइनीसने त्याला बाद केले. शेवटच्या षटकात राहुल ने एक सिक्सर आणि चाैकार ठोकत ११ धाव काढल्या. भारताची ऐकून धावसंख्या ५ बाद ३५२ एवढी झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News