T20 Ind vs SA : भारताचा दणदणीत "विराट " विजय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 September 2019
  • भारताकडून प्रत्येकी एक विकेट घेणारे हे  दीपक चहरने दोन तर नवदीप सैनी, हार्दिक पंड्या आणि रविंद्र जाडेजा हे होते. 
  • या सामन्यात विराटच्या  खेळीने क्रिकेटरसिकांचे मन जिंकले. ​

मोहाली : मोहालीत झालेल्या दुसऱ्या टी २० इंडिया विरुध्द  दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यत भारताने सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात कोहलीचे मोठे योगदान होते. कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचा विजय झाला. १-० अशी आघाडी घेतली. ५२ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 72 धावांची खेळी विराट खेळला. 

 या सामन्यत इंडियासमोर १५०धावांचं आव्हान होत. २०-२० च्या सामन्यत विराटच हे २२वं अर्धशतकं ठरलं.  दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू  क्विंटन डी कॉक आणि टेंबा बवुमाच्या दमदार फलंदाजीमुळे २० टकांत पाच बाद 149 धावांची मजल मारली. तसेच ४९ धावा ह्या तीन चौकार आणि एका षटकारासह बवुमाने केल्या. भारताकडून प्रत्येकी एक विकेट घेणारे हे  दीपक चहरने दोन तर नवदीप सैनी, हार्दिक पंड्या आणि रविंद्र जाडेजा हे होते. 

या सामन्यात विराटच्या  खेळीने क्रिकेटरसिकांचे मन जिंकले. विराट क्विंटन डी कॉकला बाद करत घेतलेला. झेल थक्क करणारा होता. अर्धशतक झळकावणाऱ्या डी कॉकचा नवदीप सैनीच्या चेंडूवर उडालेला उंच झेल मिड ऑफवर उभ्या विराटने लिलया टिपला. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News