परश्या सोबत त्याच्या फोटोत झळकणारी ही मुलगी आहे तरी कोण?

Monday, 29 June 2020

सैराट चित्रपटाच्या यशानंतर घराघरात पोहचलेला अभिनेता आकाश ठोसर (परश्या) याने नुकतच एका तरुणी सोबत आपले फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. आकाश बराच काळ कोणत्या ही नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला नसला तरी तो सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतो. आकाशचे हे फोटो पाहिल्यावर तो फोटोत दिसणाऱ्या तरुणीसोबत एंगेज झाला आहे असे काहींना वाटत असे, परंतु ही किमया सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या फेस अँपची आहे.  मध्यंतरी ह्याच फेस अँपच्या माध्यमातून अनेक क्रिकेटर्सचे महिला वेशातले फोटोस तुफान वायरल झाले  होते.

सैराट चित्रपटाच्या यशानंतर घराघरात पोहचलेला अभिनेता आकाश ठोसर (परश्या) याने नुकतच एका तरुणी सोबत आपले फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. आकाश बराच काळ कोणत्या ही नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला नसला तरी तो सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतो. आकाशचे हे फोटो पाहिल्यावर तो फोटोत दिसणाऱ्या तरुणीसोबत एंगेज झाला आहे असे काहींना वाटत असे, परंतु ही किमया सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या फेस अँपची आहे.  मध्यंतरी ह्याच फेस अँपच्या माध्यमातून अनेक क्रिकेटर्सचे महिला वेशातले फोटोस तुफान वायरल झाले  होते. आकाशने देखील अश्याच एका फेस अँपचा वापर करून त्याचे काही फोटोस महिलांच्या वेशात बनवले असून अशी कुणी आहे का? असेल तर सांगा असा कॅपशन  देत सोशल मेडियावर धम्माल उडवली आहे.