अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा !

Sunday, 18 October 2020

एकीकडे शिक्षण-नोकरीतील अनिश्चितता.. बेरोजगारी... आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती आणि दुसरीकडे बाॅलीवूडला संरक्षण पुरविण्यात अडकलेले केंद्र व राज्य सरकार, टीआरपीमध्ये अडकलेले पोलिस, टीव्ही चॅनेल आणि सरकार टिकवण्यासाठी वा पाडण्यात गुंतलेले राजकारणी... अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा !