राष्ट्रपती पुतीन राजीनामा देणार

Friday, 6 November 2020

पुणे ( यिन बझ ) : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सत्ता सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.पण या त्यांच्या निर्णयावर खूपच हटके अश्या प्रतिक्रिया येत आहेत. ट्विटर वर तर मजेशीर व्हिडिओ क्लिप व्हायरल होताना दिसत  आहे. 